साहित्य:
- ५-६ वाट्या पातळ पोहे
- आतपाव खारे दाणे
- ५० ग्रॅम शेव
- ३-४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- अर्धे लिंबू
- २ मध्यम कांदे
- थोडी कोथिंबीर
- खोबरे
- साखर
- मीठ
कृती:
• तुपाची हिंग-जिरे घालून फोडणी करावी. (हळद घालू .
नये.)
• नंतर त्यात पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत.
• चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत.
• कांदा बारीक चिरावा. नंतर सर्व एकत्र करुन
भेळेसारखे कालवावे.
• ही भेळ चवीला अतिशय सुंदर लागते.
• चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी.
No comments:
Post a Comment